शेतकऱ्यांनो खूशखबर, अबकी बार सोयाबीन 10,000 पार.. बघा सोयाबीनचा आजचा भाव..

Soyabean new rate: सोयाबीनचा नवीन भाव 6000 रुपये असल्याचा बघायला मिळत आहे. सोयाबीनचे भाव 10 हजार रुपयांच्या वर राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. गतवर्षी राज्यात सोयाबीन पिकाला अपेक्षित भाव मिळाला नाही, त्यामुळे आपले पीक अनेक शेतकऱ्यांनी घरीच ठेवले होते, मात्र आता शेतकऱ्यांना त्यांच्या वाट बघण्याचे सार्थक होताना दिसण्याची शक्यता आहे. यंदा पावसाने जरा जास्तच … Read more

जुलै-सप्टेंबरमधे सोयाबीनचे भाव वधारणार.. पहा जिल्ह्यांनुसार भाव..

Soyabean rate: सोयाबीन हे देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही महत्त्वाचे पीक मानले जाते. सध्या शेतकरी सोयाबीनची लागवड करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, सोयाबीनची बाजारात आवक सुरूच आहे. लातूर बाजार समितीत आज सोयाबीनचा सरासरी भाव 4486 रुपये (Soyabean rate) होता. दरम्यान, जुलै-सप्टेंबर या कालावधीमधे सोयाबीनचे बाजारभाव कसे राहतील हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. भारताचा विचार केला तर … Read more