या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर बियाणे, पहा बातमी..

Seed Subsidy Scheme

Seed Subsidy Scheme : यंदा जिल्हा परिषदेच्या वतीने सेस योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर भुईमूग, मूग, तूर आणि उडीद या पिकांचे बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. 19 टन बियाणे याअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आले असून या बियाण्यांचे वाटप हे शेतकऱ्यांना जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती कार्यालयामधून सुरू करण्यात आले आहे. पाच टन बियाणांचे वाटप हे … Read more