मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेत बदल, त्या दोन महिन्यांचे पैसे सुद्धा मिळणार..
Mukhymantri mazi Ladki Bahin Yojna: महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेची घोषणा केली होती ज्याद्वारे प्रत्येक महिन्याला महिलांना 1500 दिले जाणार आहेत. मात्र या योजनेतील काही अटींमुळे अनेक महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नसल्यामुळे या योजनेतील या जाचक अटी काढून टाकणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more