मोठी बातमी! म्हाडाच्या मुंबई लॉटरीची प्रतिक्षा संपली; पहा लॉटरीच्या महत्त्वाच्या तारखा..!

MHADA Lottery: मुंबईत म्हाडाचे घर घेण्यास इच्छुक असलेल्या लोकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे, कारण 2030 च्या घरांच्या लॉटरीची घोषणा 8 ऑगस्ट रोजी होणार असल्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामधे याबाबतची सोडत जाहीर होऊ शकते. सोडतीचा निकाल आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहीर करण्याचा मुंबई मंडळाचा विचार आहे. (Home Scheme) ऑगस्ट 2023 मध्ये मुंबई मंडळाद्वारे 4082 घरांची सोडत … Read more

म्हाडाचा एक अर्जदार ठरला तब्बल चार घरांचा विजेता… जाणून घ्या सविस्तर..

MHADA Lottery: घरांच्या वाटपात अनियमितता झाल्याचा ठपका म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळावर ठेवण्यात आला असून त्याची चौकशी जानेवारीपासून सुरू आहे. अद्याप म्हाडाच्या व्हाईस चेअरमनला या तपासणीचा अंतिम अहवाल सादर करण्यात आलेला नाही. वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरामधे राहणाऱ्या रहिवाशांना सर्वसमावेशक यादीद्वारे त्यांची हक्काची घरे मिळतात. मात्र, बृहत्सुचीतील घरांच्या वाटपात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सुरुवातीपासूनच … Read more

मुंबईकरांनो, अखेर मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण.. म्हाडाच्या घरांची लॉटरी जाहीर..

MHADA Lottery 2024: आपल्यापैकी बऱ्याच जणांचे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न असते. आता हे स्वप्न पाहणाऱ्यांसाठीच एक उत्तम बातमी आम्ही घेऊन आलो आहोत. यावेळी दिवाळी सणाच्या मुहूर्तावर म्हाडाद्वारे अनेक घरांची सोडत काढण्यात येणार असल्याचे समजून येत आहे. यामध्ये बऱ्याच घरांचे फ्लोअर प्लॅन तयार केले जातील. म्हाडाद्वारे पहिल्यांदाच मध्यम तसेच उच्च उत्पन्न गटासाठी सुद्धा उच्च दर्जाच्या सुविधांसह … Read more

मोठी बातमी! अखेर या लोकांना मिळालं म्हाडाच घर.. या तारखेला मिळणार घराचा ताबा!

Mumbai MHADA Lottery: मुंबईत मालमत्तांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मुंबईकरांचे घराचे हे स्वप्न आता म्हाडा पूर्ण करणार आहे. या वर्षी म्हाडा कोणत्या महिन्यात घरांसाठी लॉटरी काढणार आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा लेख संपूर्ण वाचणं आवश्यक असणार आहे. मुंबईत किमान एक तरी स्वतःच्या हक्काचे घर असावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. मुंबईकरांची असलेली ही इच्छा आता … Read more

काय सांगता? या घरांच्या किमती 10 लाखांनी वाढल्या.. म्हाडा मुंबई मंडळाचा मोठा निर्णय!

Housing news: गेल्या काही वर्षांत रिअल इस्टेटच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली असल्याचं बघायला मिळत आहे. तसेच मुंबईसारख्या शहरात हे दर अजूनच वाढताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक जण म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची आतुरतेने वाट पाहत असून, त्याद्वारे स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करत आहेत. चालू आर्थिक वर्षात म्हाडाच्या विविध विभागांकडून महाराष्ट्रात सुमारे 13,000 घरे बांधली जात आहेत. … Read more

बांधकामाआधीच म्हाडा देणार घराचा ताबा! म्हाडाची स्वस्त घरांची लॉटरी जाहीर!

MHADA Lottery: 20 टक्के सर्वसमावेशी गृहनिर्माण योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना, त्यांना परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारद्वारे सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत म्हाडात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात तयार घरे विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. मात्र, लॉटरीनंतर मालमत्तांच्या किमती वाढवून विकासक लाभार्थ्यांची आर्थिक लूट करत आहेत. 20 टक्के घरे म्हाडाच्या ताब्यात देण्यासाठी … Read more

एकही पैसा न देता म्हाडाच घर होणार तुमच्या नावावर.. एका क्लिकवर करा अर्ज..

MHADA Lottery 2024: प्रत्येकाचे स्वतःचे घर असण्याचे स्वप्न असते. हे स्वप्न साकार करण्यासाठी म्हाडा आणि सिडकोने अनेक प्रकल्प सुरू केले आहेत. महाराष्ट्र गृहनिर्माण व प्रादेशिक विकास प्राधिकरणाने पुणे जिल्ह्यात परवडणाऱ्या घरांसाठी लॉटरी काढली आहे. तर दुसरीकडे मुंबईकरांसाठी एक खूशखबर सुद्धा आहे. म्हाडा द्वारे लवकरच 13 हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर … Read more

खूशखबर! अतिशय कमी किमतीत मिळतोय म्हाडाचा फ्लॅट.. ही संधी चुकवू नका..

MHADA Lottery: घराच्या मालकीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. म्हाडाद्वारे पुण्यामधील काही घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. यामधे 1 आणि 2 बीएचके घरांसाठी अर्ज करता येणार आहेत. या घरांसाठी कुठे अर्ज करता येईल? यासाठी कोणती कागदपत्रे गरजेची आहेत? यासोबतच कुठल्या भागात किती घरे आहेत? त्याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊया. पुणेकरांसाठी एक … Read more

काय सांगता? मुंबईत 2 बीएचके घराचे भाडे फक्त एवढेच..! एका क्लिकवर जाणून घ्या सविस्तर..

2 BHK Apartment in Mumbai: गेल्या दीड वर्षात मुंबई आणि उपनगरात घरांच्या विक्रीत विक्रमी वाढ झाली असली तरी घरे भाड्याने देण्याचा ट्रेंड अजूनही कायम आहे. गृहनिर्माण क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या एका कंपनीच्या सर्वेक्षणानुसार, कोविड नंतरच्या काळात, लोक घर भाड्याने घेताना मुख्यतः 2 BHK घरांना प्राधान्य देत असल्याचं समोर आलं आहे. (2 BHK Apartment in Mumbai). कोरोनाच्या … Read more