शेतकऱ्यांनो, खतांच्या किमतीत एवढ्या रुपयांची घसरण.. आजपासून नवीन दर लागू..
Kharif season: खरीप हंगामाची सुरुवात होताच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये सोयाबीन आणि कापूस यासारख्या मुख्य पिकांची लागवड केली गेली आहे आणि आता शेतकरी कृषी सेवा केंद्रांकडे खते खरेदी करण्यासाठी वळत आहेत. मात्र अनेक शेतकऱ्यांची या प्रक्रियेमधे फसवणूक होत असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. खतांच्या किमतीबाबत (Kharif season) असलेले गैरसमज व … Read more