सोयाबीन संदर्भात शेतकर्यांचा मोठा निर्णय; सोयाबीन पेरताय का? पहा बातमी..!
सध्या काही भागातील शेतकर्यांनी पेरणीला सुरुवात केलेली आहे. तर काही भागात अजून चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. सध्या शेतकरी पेरणीसाठी बियाणे आणि खते खरेदी करत आहे. पण बियाणे आणि खतांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या हाती सध्या पैसा नसल्यामूळे शेतकर्यांनी साठवून ठेवलेली सोयाबीन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. पण सध्या सोयाबीनचा सरासरी भाव प्रतिक्विंटल 4 हजार 295 रुपयांच्या पुढे … Read more