अर्रर.. फक्त याच शेतकऱ्यांचे दोन लाखांचे कर्ज होणार माफ… सरसगट कर्जमाफी नाहीच..

Crop Loan: राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. महायुतीला लोकसभेत अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही. शेतकऱ्यांची सरकारप्रती असलेली संकुचित वृत्ती दूर करण्यासाठी सरकार महत्त्वाचे निर्णय घेऊ शकते. कर्जमाफी बातम्या 2024

या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल

त्याचप्रमाणे तेलंगणा सरकारद्वारे देखील 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज (Crop Loan) माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा फायदा 40 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. जवळजवळ दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ केले जाणार आहे.

राज्य सरकारने मोठे पाऊल उचलत सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली आहे

12 डिसेंबर 2018 ते 9 डिसेंबर 2023 पर्यंत 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अर्ज करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे सरसकट कर्ज माफ (Crop Loan) केले जाईल. शेतकऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या आधीच कर्जमाफी देऊ असे काँग्रेस ने म्हंटले होते.

शेतकऱ्यांनो, खतांच्या किमतीत एवढ्या रुपयांची घसरण.. येथे क्लिक करून पहा नवीन दर..

काँग्रेसने 15 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते, आता सरकारने शेतकऱ्यांना 15 ऑगस्टच्या आधीच कर्जमाफीची भेट दिली आहे. सोमवारी यावर 31 हजार कोटी रुपये लागू होऊ शकतात.

देशभरातील दहा राज्यांनी सुमारे 2.52 लाख कोटी रुपयांची कर्जमाफी केली आहे. 1990-91 मधे व्ही पी सिंह सरकारने दहा हजार रुपयांची निश्चित कर्जमाफी दिली होती. 2008 मध्ये, यूपी सरकारने सर्वसमावेशक कर्जमाफीची घोषणा केली होती, ज्या अंतर्गत (Crop Loan) दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या छोट्या शेतकऱ्यांना 60 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

येथे वाचा – खुशखबर! ‘या’ कुटुंबांना मिळणार मोफत 3 गॅस सिलिंडर, पहा या यादीत तुम्ही आहात का?

Leave a Comment