स्वस्त होम लोन देणार्‍या बँकांची यादी (Home Loan Bank List)

Home Loan Bank List

Paisa Bazaar.com कडून मिळालेल्या माहितीनुसार बँक ऑफ इंडिया (BOI) ही सर्वात कमी व्याजदराने होम लोन देत आहे.

(1) बँक ऑफ इंडिया – 30 लाख रुपयांच्या लोन वर- 8.30 ते 10.75 टक्के व्याजदर
(2) स्टेट बँक ऑफ इंडिया – 30 लाखाच्या लोन वर – 8.40 ते 10.15 टक्के
(3) बँक ऑफ बडोदा – 30 लाखाच्या लोनवर – 8.40 ते 10.65 टक्के व्याजदर
(4) युनियन बँक ऑफ इंडिया – 30 लाखाच्या लोनवर – 8.35 ते 10.75 टक्के व्याजदर.
(5) युको बँक – 30 लाखाच्या लोनवर –  8.45 टक्के ते 10.30 टक्के व्याजदर