PM Kisan Nidhi: शेतकऱ्यांनो, सत्ता स्थापनेच्या खुशीत सरकार देतय 4 हजार रुपये! तुमच्या खात्यावर आले का?

PM Kisan Nidhi: नमस्कार मंडळी, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आया चार हजार रुपये जमा होणार असून, त्याची तारीख सुद्धा निश्चित करण्यात आली आहे. आज या लेखात आपण याब्बदलच अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

आता राज्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान योजना या दोन्हींचा लाभ मिळणार आहे.

आता नुकतीच सुरू करण्यात आलेली नमो शेतकरी महा सन्मान योजना (PM Kisan Nidhi), या नव्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना लवकरच घेता येणार आहे.

शेतकऱ्यांना या योजनेचा पहिला हप्ता हा, या महिन्यात देण्यात येणार असून, त्यामुळे राज्यामधील बऱ्याच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

शेतकर्‍यांनो! यंदा या ठिकाणी पडणार 100 टक्के पाऊस..!

ही नवी योजनाही पीएम किसान सन्मान (PM Kisan Nidhi) निधी योजनेसारखी आहे.

त्यामुळे आता शेतकऱ्यांना दोन हजारांऐवजी चार हजार रुपये मिळणार आहेत.

या महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४ हजार रुपये जमा होतील

या वर्षात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता, राज्य सरकार द्वारे, केंद्र सरकारच्या धर्तीवर, शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना (PM Kisan Nidhi) जाहीर करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात या घोषणेनंतर सरकार त्यासाठी निधीची तरतूद करत असून, पात्र शेतकऱ्यांची यादी निश्चित केली जात असून, केंद्र सरकारची यादी यासाठी आधारभूत ठरणार आहे.

काय सांगता! फक्त 250 रुपयात कपडे; या मार्केटमध्ये मिळतात स्वस्तात कपडे, एकदा नक्की पहा..!

राज्याच्या कृषी विभागाने केंद्र सरकारला पत्र लिहून ही यादी मागवली आहे.

आता ही यादी अंतिम झाली असून, या सन्मान निधीचा (PM Kisan Nidhi) पहिला हप्ता तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

राज्यामधे नमो शेतकरी सन्मान निधी योजना लागू

राज्य नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर करण्यात आली असून, केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार चे 3 हप्ते म्हणजेच 6 हजार रुपये जमा होतात.

सध्या या योजनेचे 13 हप्ते म्हणजे 26,000 रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले गेले आहेत.

आता राज्य सरकारच्या योजनेमुळे (PM Kisan Nidhi) त्यांच्या रकमेत आणखी सहा हजार रुपयांची भर पडणार आहे.

यामुळे राज्य आणि केंद्र मिळून शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 12 हजार रुपये जमा होणार असून त्याचा शेतकऱ्यांना चांगलाच लाभ होणार आहे.

या प्रकारे निधी उपलब्ध करून दिला आहे

कोरोनानंतर राज्य सरकारची परिस्थिती ही फार काही चांगली नसतानाच त्यांच्यासमोर निधी उभारण्याचे आव्हान आहे.

त्यामुळे जुलैमध्ये पावसाळ्याच्या कालावधीत अतिरिक्त मागणीनुसार निधीची तरतूद करून दिली जाणार आहे.

याआधी आपत्कालीन निधीच्या रकमेतून सन्मान निधीचा (PM Kisan Nidhi) हप्ता शेतकऱ्यांना दिला जाईल, असे संबंधित अधिकाऱ्याद्वारे सांगण्यात आले होते.

Leave a Comment