काय सांगता, फक्त 300 रुपयात मिळणार गॅस सिलिंडर.. 1 जुलै पासून नवीन नियम लागू..

LPG Gas Cylinder New Update: नमस्कार मित्रांनो, आज जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी, आम्ही आमच्या वाचकांसाठी LPG गॅस सिलेंडर बाबतची एक चांगलीच मोठी बातमी आणि खुशखबर घेऊन आलो आहोत. जर तुम्ही देखील तुमच्या घरामधे एलपीजी गॅस सिलिंडर चा वापर करत असाल तर आजपासून म्हणजेच 1 जुलैपासून होणारे हे नवीन नियम बदल तुम्हाला माहित असेलच पाहिजे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनेक लोकांना मिळत असणारी सबसिडी ही बंद होणार आहे, पण सोबतच अनेकांना मोठी सवलत सुद्धा एलपीजी गॅस सिलिंडर मिळणार आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी ही बातमी कशी फायदेशीर ठरेल हे आता आपण जाणून घेऊया.

तुम्ही काही दिवसांपूर्वी ₹1,200 किमतीचा व्यावसायिक LPG गॅस सिलिंडर वापरला असेल, पण आज जेव्हा आपण व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरबद्दल (LPG Gas Cylinder New Update) बोलत आहोत, तेव्हा त्याची किंमत ही ₹900 च्या आसपास असल्याचं बघायला मिळणार आहे. परंतु तरीही कोणत्या राज्यांमध्ये या गॅसची काय किंमत आहे, हे माहित असणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे.

काय सांगता? फळ पिकांसाठी प्रति हेक्टरी तब्बल इतका फळ विमा मिळणार, असा करा अर्ज..

या लोकांना गॅसवर सबसिडी मिळणार आहे

माता-भगिनींना उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत एलपीजी गॅस सिलिंडरवर 300 रुपयांची सबसिडी देण्यात येत आहे आणि हे आपण सर्वच जाणतो, परंतु ज्यांनी अजून सुद्धा ई-केवायसी करून घेतलेले नाही त्यांना पुढील महिन्यापासून ही सबसिडी येणे बंद केले जाईल, त्यामुळे ई-केवायसी. कोणत्याही परिस्थितीत करणे अनिवार्यच झाले आहे.

सरकारने यापूर्वी 31 मार्चपर्यंत ई-केवायसी (LPG Gas Cylinder New Update) करावे, असे सांगितले होते, परंतु ही सुविधा या महिन्यापर्यंत पुन्हा एकदा देण्यात आली होती आणि जे ई-केवायसी पूर्ण करणार नाहीत त्यांना अनुदान मिळणार नाही.

शेतकऱ्यांनो खूशखबर, अबकी बार सोयाबीन 10,000 पार.. बघा सोयाबीनचा आजचा भाव..

एलपीजी सिलिंडरवर (LPG Gas Cylinder New Update) नवीन नियम

एलपीजी सिलिंडरसाठी नवीन नियम 1 जुलैपासून लागू होणार आहेत. उज्ज्वला योजनेंतर्गत माता-भगिनींना 300 रुपये सबसिडी मिळत आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मात्र प्रत्येकाला आता 300 रुपये अनुदान मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

सरकार सर्व जनतेला आगामी निवडणुकीपूर्वी एक चांगली भेट देणार असल्याचे सांगितले जात आहे. गॅस सिलिंडर 903 रुपयांना मिळतो. तुम्ही 300 रुपयांच्या सवलतीसह 600 रुपयांना खरेदी करू शकता. लोकांसाठी हा मोठा दिलासा असणार आहे.

एलपीजी सिलिंडरमधील पेट्रोल आणि डिझेलचे दरही दर महिन्याच्या पहिल्या दिवशी वाढवले ​​जातील किंवा कमी केले जातात. यावेळीही एलपीजी सिलिंडरचे (LPG Gas Cylinder New Update) दर कमी होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांची किंमत 10 ते 50 रुपयांपर्यंत असू शकते. डिझेल पेट्रोल, आणि यासोबतच एलपीजीच्या दरात देखील कपात केली जात असल्याने आपल्यासारख्या सामान्य जनतेच्या मनावरचा मोठा भार हलका होणार असल्याचं बोलले जात आहे.

येथे वाचा – खुशखबर! ‘या’ कुटुंबांना मिळणार मोफत 3 गॅस सिलिंडर, पहा या यादीत तुम्ही आहात का?

Leave a Comment