Breaking News: नमस्कार मित्रांनो, या महिलांना सरकार मार्फत 50,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही मदत मिळवण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. मित्रांनो आज आपण राज्यातील काही पात्र महिलांना पंतप्रधान किसान योजनेसंदर्भात 50,000 रुपयांची आर्थिक मदत मिळेल की नाही याबद्दल एक नवीन अपडेट पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो हा एक महत्त्वाचा अपडेट (Breaking News) असणार आहे, कारण महिला किसान योजनेअंतर्गत महिलांना राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने 50,000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळणार आहे.
शेतकरी मित्रांनो, महिलांना देखील व्यवसाय करता यावा व त्यांची प्रगती व्हावी या उद्देशाने राज्य सरकार महिला किसान योजनेअंतर्गत (Breaking News) अनुसूचित जाती समाजातील महिलांना लाभ देणार आहे. या योजनेंतर्गत अनुसूचित जातीतील महिलांना जसे की होलेर, मोची, ढोर, इत्यादींना लाभ दिला जाईल.
महिलांनो अभिनंदन! मोफत गॅस पाठोपाठ आता मिळणार मोफत सोलर शेगडी!
या योजनेसाठी निश्चित केल्या गेलेल्या काही अटी आणि शर्ती पुढीलप्रमाणे आहेत:
1) अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे.
2) तहसीलदार अधिकारी किंवा समकक्ष समक्ष यांनी जारी केलेले जात प्रमाणपत्र
3) ग्रामीण भागासाठी (Breaking News) उत्पन्न 98,000 आणि शहरी भागासाठी 120,000 इतके असणे आवश्यक आहे.
अखेर या जिल्ह्यात 113 कोटी रुपयांच्या पीक विम्याचे वाटप सुरू झाले, या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली रक्कम..
4) अर्जदाराला तो करू इच्छित असलेल्या व्यवसायाची संपूर्ण माहिती असणे गरजेचे ठरणार आहे
5) अर्जदाराने महाराष्ट्राचा रहिवासी असणे अत्यंत गरजेचे आहे.
६) मंडळाच्या योजनेचा लाभ अर्जदाराने यापूर्वी घेतलेला नसावा.
7) या योजनेसाठी (Breaking News) अर्ज करणारी व्यक्ती चर्मकार समुदायातील असावी.