New Fastag System: अरे देवा! आता फास्टॅग होणार बंद, स्वतः जाऊन भरावा लागणार टोल!

New Fastag System: अलीकडील अहवालानुसार, टोल प्लाझा काढून टाकून, सरकारने GPS तंत्रज्ञानाचा वापर करून टोल टॅक्स वसूल करण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे.

जीपीएस टोल यंत्रणा सुरू झाल्यानंतर महामार्गावरील टोलनाके संपुष्टात येणार असून, या प्रणालीद्वारे महामार्गावरून प्रवास केलेल्या अंतरानुसार प्रवाशांना पैसे मोजावे लागणार आहेत.

NH म्हणजेच राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही (New Fastag System) आनंदाची बातमी आहे.

टोल प्लाझा रद्द करून सरकारने जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करून टोल टॅक्स वसूल करण्यासाठी आणखी एक पाऊल टाकले आहे.

आवास योजनेंतर्गत 3 कोटी नवीन घरांची बांधणी, फक्त याच नागरिकांना मिळणार घर!

सरकार द्वारे GPS-आधारित टोल प्रणाली सुरू करणारे, दिल्ली-जयपूर महामार्ग (NH-48) आणि बेंगळुरू-म्हैसूर द्रुतगती मार्ग हे सुरुवातीचे दोन महामार्ग असतील, ज्यामुळे प्रवाशांना, त्यांनी प्रवास केलेल्या किलोमीटरच्या संख्येनुसार, टोल (New Fastag System) भरावा लागणार आहे.

जीपीएस टोल प्रणाली सुरू झाल्यानंतर महामार्गावरील टोल संपुष्टात येणार असून या प्रणालीद्वारे महामार्गावरील अंतरानुसार प्रवाशांना रक्कम भरावी लागणार आहे.

आता कर अंतरानुसारच भरावा लागणार

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, GPS टोल प्रणालीची तयारी सुरू झाली आहे. यासोबतच प्रवासाचे अंतर आणि प्रवास केलेल्या अंतराच्या टोल टॅक्सची (New Fastag System) अचूक गणना करण्यासाठी, दिल्ली-जयपूर विभागाचे चांगले जिओफेन्सिंग सुरू झाले आहे.

सत्तेवर येताच सरकारची मोठी घोषणा, राज्यातील फक्त याच जिल्ह्यांत दुष्काळ जाहीर..

याचा अर्थ आता दिल्ली-जयपूर आणि बेंगळुरू-म्हैसूर महामार्गावरील टोल टॅक्स जीपीएसद्वारे वसूल केला जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या 18 लाखांपेक्षा अधिक व्यावसायिक वाहने GPS आधारित वाहन ट्रॅकिंग (New Fastag System) प्रणालीने सुसज्ज आहेत आणि या नवीन तंत्रज्ञानामुळे ही वाहने वापरकर्त्याचे शुल्क भरण्यास सक्षम असतील.

संपूर्ण देशामधे हळूहळू विस्तार केला जाईल

सूत्रांवर विश्वास ठेवल्यास, या नवीन जीपीएस आधारित टोल प्रणालीची महामार्गांसारख्या अनेक भागांवर चाचणी केली जाईल आणि हळूहळू तिचा विस्तार सुद्धा करण्यात येईल.

नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री, यांनी संसदेत नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, ही नवीन सिस्टीम, NH रस्त्याचे नेटवर्क (New Fastag System) टोल प्लाझापासून कायमचे मुक्त करण्यासाठी, पुढील महिन्यातच सुरू करण्यात येईल.

संसदेमधे नितीन गडकरी म्हणाले होते की, आता मला जीपीएस यंत्रणा सुरू करायची आहे. कोणताही टोल आकारला जाणार नाही. टोल आकारला जाणार नाही, याचा अर्थ टोल संपला असा होत नाही. तुमच्या वाहनात जीपीएस यंत्रणा बसवण्यात येईल. वाहनात जीपीएस (New Fastag System) यंत्रणाही अनिवार्य असणार आहे. तुम्ही कुठून प्रवेश केला आणि कुठे बाहेर पडले याची GPS द्वारे नोंद केली जाईल आणि तुमच्या बँक खात्यातून पैसे कापण्यात येतील. तुमची कुठेही अडवणूक होणार नाही.

सरकार द्वारे वापरकर्त्याच्या गोपनीयतेचीही काळजी घेण्यात येईल

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री अनुराग जैन यांनीही ते लागू करण्याच्या योजनेवर काम करत असल्याचे सांगितले. गोपनीयतेशी संबंधित सर्व मुद्द्यांचीही सरकार काळजी घेईल, असे ते म्हणाले. महामार्ग (New Fastag System) मंत्रालयाच्या प्रमुख उद्दिष्टांवर अनुराग जैन म्हणाले की, दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल आणि एप्रिलपर्यंत दिल्ली-सुरत विभागात जीपीएस यंत्रणा बसवली जाईल.

Leave a Comment