Crop Insurance Update: महाराष्ट्र सरकारद्वारे राज्यभरातील एकूण 49 लाखांहून जास्तीच्या शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामधील तब्बल 36 हजार 358 शेतकऱ्यांच्या एकूण 18 कोटी 39 लाख रुपयांचा समावेश केला गेला आहे. आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अग्रिम पिक विम्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, कीड आणि रोग यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांच्या नुकसानीपासून पीक विमा (Crop Insurance Update) शेतकऱ्यांचे संरक्षण करतो. विमाधारक शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत पिकाच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई देखील मिळते.
शेतकऱ्यांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, 40 कोटी रुपयांवर रोख येणार?
यावेळेस अतिवृष्टीमुळे राज्यामधे खरीप पिकांचे फारच मोठे नुकसान झाले आहे. हा अग्रिम पिक विमा या पिकाच्या नुकसानीचे मूल्यांकन केल्यानंतरच मिळणार असल्याचं मंजूर करण्यात आलं आहे. या रकमेतून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा (Crop Insurance Update) मिळण्यास मदत होणार आहे
2024 रोजी हा New List Crop Insurance GR, अर्थात शासनाद्वारे हा निर्णय जारी करण्यात आला आहे. यासह, राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळीच्या पावसाने पीक आणि इतर नुकसानीमुळे बाधित झालेल्या लोकांना मार्च 2023 पासून दिलासा दिला जाईल.
ज्येष्ठ नागरिकांनो, आता तुमच्या खात्यात एकरकमी जमा होणार 2 लाख 10 हजार रुपये..
राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीमधून एकूण रु. 17780.61 लाख (रु. 177 कोटी, 80 लाख, 61,000 रु.) वितरित करण्यासाठी सरकारद्वारे देखील मान्यता देण्यात आली आहे.
या पैशांमधून प्रती हेक्टरला 25 हजार रुपयांचे पीक घेण्याचे (Crop Insurance Update) संपूर्ण सरकारद्वारे मान्य करण्यात आले आहे.