काय सांगता! फक्त 250 रुपयात कपडे; या मार्केटमध्ये मिळतात स्वस्तात कपडे, एकदा नक्की पहा..!

दररोज नवनवीन कपडे घालण्याची प्रत्येकाची इच्छा असते. कपड्यांमूळे आपले व्यक्तिमत्त्व चांगले दिसते. सन उत्सव किंवा लग्न समारंभ आला की आपल्याला नवीन कपड्याची गरज भासते. त्यासाठी आपण स्वस्त आणि चांगले कपडे कुठे मिळतील याचा शोध घेत असतो. वेगवेगळ्या शहरात किंवा वेगवेगळ्या कपडा मार्केट मध्ये जाऊन कपड्यांबद्दल चौकशी केली जाते. पण आता आम्ही तुम्हाला अशा मार्केट बद्दल माहिती सांगणार आहोत जिथून तुम्ही फक्त 250 रुपयात कपडे विकत घेऊ शकता. विशेष म्हणजे या मार्केटमध्ये इतर वस्तू देखील स्वस्त मिळतात. कपड्यासह चप्पल आणि महिलांच्या साड्या यांच्या खरेदीतही मोठी बचत होते. (Clothes for just 250 rupees, cheap clothes are available in this market)..

कपड्यांमध्ये दरवर्षी आपले खूपच पैसे खर्च होतात. त्यात गावपातळीवर कपडे अतिशय महाग मिळतात. त्यामुळे कपड्यांच्या खरेदीत शिल्लक पैसा जातो. त्यासाठी स्वस्तात कपडे मिळणार्‍या मार्केटचा शोध घेऊन तिथून कपडे आणायला परवडतात. जर मार्केट दूर असेल तर एकाच वेळी अनेक कपडे खरेदी करून आपण आणू शकतो. चला जाणून घेऊया या मार्केटबद्दल माहिती..

येथे वाचा – शेतकर्‍यांनो! यंदा या ठिकाणी पडणार 100 टक्के पाऊस..!

येथे मिळते फक्त 250 रुपयांमध्ये कपडे

हे मार्केट मुंबईमध्ये असून हे मार्केट 1869 पासून सुरू आहे. क्रॉफर्ड मार्केट असं या मार्केटचं नाव आहे. येथे कपड्यांसह इतर वस्तू देखील स्वस्तात मिळतात. या मार्केटमध्ये होलसेलच्या दरात कपडे आणि इतर वस्तू मिळतात. येथे साड्यांचे दर सुद्धा परवडणारे आहेत. मुंबईमध्ये असलेल्या क्रॉफर्ड या मार्केटमध्ये (Mumbai Market) कपड्यांशिवाय ड्राय फ्रूट, ग्रोसरी तसेच घरातील इतर सामान सुद्धा मिळतं.

येथे वाचा – आता चार्जिंगचं टेंशन संपलं; सॅमसंगने आणल्या स्वस्तात दोन पॉवर बँक, पहा किंमत..!

Leave a Comment