इथे बघा लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या…

योजनेचे लाभ आणि आर्थिक तरतुदी

सरकारने या योजनेसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 20,000 कोटी रुपयांची तरतूद केली असून, यावरून उपक्रमाप्रती (pm kisan samman) सरकारची वचनबद्धता दिसून येते. शेतकऱ्यांना या योजनेमुळे स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे.

स्टेटस तपासण्याची प्रक्रिया काय?

प्रधानमंत्री किसानच्या (PM Kisan Samman) अधिकृत वेबसाइटवर शेतकरी त्यांची स्थिती सहज तपासू शकतात. त्यांना फक्त त्यांचा नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक तिथे टाकणे आवश्यक आहे. ई-केवायसी, तसेच पात्रता आणि यासोबतच जमिनीच्या नोंदींची स्थिती देखील महत्त्वाची असणार आहे. या तिन्ही घटकांच्या समोर “होय” लिहिल्यास, शेतकऱ्याला हप्त्याचा लाभ घेता येईल.

LPG गॅस ग्राहकांसाठी मोठी बातमी, सिलिंडर दराबाबत केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा.. येथे क्लिक करून पहा बातमी..

प्रतीक्षा 18 व्या हप्त्याची

अठराव्या हप्त्याची (PM Kisan Samman) शेतकरी आता आतुरतेने वाट पाहत आहेत. या हप्त्याची वितरण ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 मध्ये अपेक्षित आहे. मात्र, सरकार द्वारे अजूनतरी या बाबतची निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

येथे वाचा – शेतकऱ्यांनो, तब्बल इतक्या कोटींची नुकसाभरपाई जाहीर..,पालकमंत्री दादा भुसे यांची माहिती..