म्हाडाच घर घेण्याआधी ही बातमी बघाच… विजेत्यांनी केला आरोप..

MHADA House: ऑगस्ट 2023 मध्ये मुंबई मंडळाने लॉटरी काढली होती. विक्रोळीतील अल्पसंख्याक गटातील 258 घरांचा सोडतीत समावेश करण्यात आला होता. 36 लाख 16 हजार रुपये अशी या घरांची विक्री किंमत होती. मुंबई मंडळाने नोव्हेंबर-डिसेंबरपासून विजेत्यांना ही घरे देण्यास सुरुवात केली. आतापर्यंत 207 विजेत्यांनी घराचा ताबा घेतला असून, घरात प्रवेश सुद्धा केला आहे. पण पहिल्याच पावसाने … Read more

मुंबईकरांनो लवकरच मिळणार म्हाडाच्या घरांचा ताबा.. या भागातील घरांसाठी सोडत..

MHADA Lottery 2024: विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी सोडतपूर्व प्रक्रिया सुरू करण्याचा मुंबई मंडळाचा प्रयत्न असून, मुंबई मंडळाने सध्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याची तयारी केली आहे. ही जाहिरात येत्या महिनाभरात प्रसिद्ध करून ऑगस्टपासून अर्जाच्या विक्री स्वीकृती ला सुरुवात करण्याची मंडळाची योजना आहे. सोडतीत सुमारे दोन हजार घरांचा समावेश करण्यात येणार असून, मागील सोडतीतील उर्वरित … Read more

मुंबईकरांनो deposit तयार ठेवलंय ना? मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी म्हाडाच्या घरांची सोडत सुरू..

MHADA Lottery 2024: अभ्यास, शिक्षण आणि नोकरी आणि त्या नंतर स्वतःचे हक्काचे घर… अनेकजण हे स्वप्न बघतात. काही मंडळींची धडपड हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप आधीच सुरू होते आणि हे सगळे प्रयत्न एका टप्प्यावर पोहोचून आकार प्रत्यक्षात साकार होतात. असे असले तरीही काहींना मात्र स्वतःचे हक्काचे घर मिळण्यासाठी अनेक अडचणी येत असतात. यामधे सर्वात मोठी … Read more

मुंबईकरांनो, अखेर मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण.. म्हाडाच्या घरांची लॉटरी जाहीर..

MHADA Lottery 2024: आपल्यापैकी बऱ्याच जणांचे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न असते. आता हे स्वप्न पाहणाऱ्यांसाठीच एक उत्तम बातमी आम्ही घेऊन आलो आहोत. यावेळी दिवाळी सणाच्या मुहूर्तावर म्हाडाद्वारे अनेक घरांची सोडत काढण्यात येणार असल्याचे समजून येत आहे. यामध्ये बऱ्याच घरांचे फ्लोअर प्लॅन तयार केले जातील. म्हाडाद्वारे पहिल्यांदाच मध्यम तसेच उच्च उत्पन्न गटासाठी सुद्धा उच्च दर्जाच्या सुविधांसह … Read more

काय सांगता? या घरांच्या किमती 10 लाखांनी वाढल्या.. म्हाडा मुंबई मंडळाचा मोठा निर्णय!

Housing news: गेल्या काही वर्षांत रिअल इस्टेटच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली असल्याचं बघायला मिळत आहे. तसेच मुंबईसारख्या शहरात हे दर अजूनच वाढताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक जण म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची आतुरतेने वाट पाहत असून, त्याद्वारे स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करत आहेत. चालू आर्थिक वर्षात म्हाडाच्या विविध विभागांकडून महाराष्ट्रात सुमारे 13,000 घरे बांधली जात आहेत. … Read more

खूशखबर! अतिशय कमी किमतीत मिळतोय म्हाडाचा फ्लॅट.. ही संधी चुकवू नका..

MHADA Lottery: घराच्या मालकीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. म्हाडाद्वारे पुण्यामधील काही घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. यामधे 1 आणि 2 बीएचके घरांसाठी अर्ज करता येणार आहेत. या घरांसाठी कुठे अर्ज करता येईल? यासाठी कोणती कागदपत्रे गरजेची आहेत? यासोबतच कुठल्या भागात किती घरे आहेत? त्याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊया. पुणेकरांसाठी एक … Read more

मुंबई, ठाणे, पुण्यातील घरांसाठी म्हाडाची मोठी लॉटरी, 13 हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध!

MHADA Lottery: मालमत्तेच्या किमतीत सातत्याने वाढ होत असताना स्वत:चे घर बांधण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आता समोर आली आहे. आता मध्यमवर्गीयांना परवडणारी घरे मिळू शकतात. म्हाडाद्वारे आता तब्बल 13 हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबई-पुणे-ठाण्यातील घरांचा समावेश असेल. या शहरात ही घरे कुठे कुठे असतील याची थोडक्यात माहिती … Read more