अरे बापरे! कोकण मंडळातील सर्वांत महागड्या घराची किंमत बघितली का? जाणून घ्या सविस्तर!

Kokan Housing Lottery 2024

Kokan Housing Lottery 2024: कोकण गृहनिर्माण मंडळाच्या 2024 लॉटरीत समाविष्ट केलेल्या घरांपैकी सर्वांत महागडं घर ठाण्याच्या बाळकुम परिसरात उपलब्ध आहे. या ६७.०६ चौरस मीटरच्या सदनिकेची किंमत तब्बल ६८ लाख ९७ हजार १६० रुपये आहे. हे घर मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) राखीव असून त्यासाठी अर्ज करताना १५,००० रुपयांची अनामत रक्कम भरावी लागेल. मुंबईतील अपयशानंतर कोकणमधून नवी … Read more

म्हाडाच्या पुणे मंडळातील ६,२९४ घरांसाठी अर्ज विक्री आणि सोडत प्रक्रियेची सुरुवात, या तारखेला निघणार सोडत!

MHADA Pune Lottery 2024

MHADA Pune Lottery 2024: म्हाडाच्या पुणे मंडळातील ६,२९४ घरांसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृती प्रक्रियेची सुरुवात गुरुवारी दुपारी १२ वाजल्यापासून झाली आहे. या लॉटरीमध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली या भागांतील घरांचा समावेश आहे. पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते या प्रक्रियेचा शुभारंभ झाला. अर्ज विक्री आणि स्वीकृती प्रक्रिया ३० नोव्हेंबरपर्यंत सुरू … Read more

म्हाडा कोकण मंडळाद्वारे सर्वसामान्यांचे स्वप्न साकार! 12 हजार घरांसाठी या 2 मोठ्या योजना, जाणून घ्या संपूर्ण माहिती..

Mhada Lottery 2024

Mhada Lottery 2024: म्हाडा नेहमीच आपल्यासाठी स्वप्नातील घरं साकारण्याचा प्रयत्न करत आलंय, आणि यंदाच्या कोकण मंडळाच्या योजनांनी हे स्वप्न अजून जवळ आणलं आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळानं नुकतीच 2030 घरांची सोडत जाहीर केली होती, ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला. आता म्हाडाच्या कोकण मंडळानं तब्बल 12,226 घरांसाठी दोन मोठ्या योजनांची घोषणा केली आहे, ज्यामुळे अनेकांना घरं खरेदी … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाच्या 6294 घरांची लॉटरी – सोलापूर, कोल्हापूर, सांगलीतही घरं मिळणार

Mhada lottery pune announced

Mhada lottery pune announced: पुण्यात घराचं स्वप्न बाळगणाऱ्या सर्वांसाठी खूपच आनंदाची बातमी आली आहे. म्हाडा (MHADA) पुणे मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये घरांच्या 6,294 सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. ही ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया 10 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार आहे. पुणे मंडळाचे सभापती … Read more

मुंबईकरांनो! यादी आली; म्हाडा लॉटरीच्या अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध..!

Mhada mumbai board lottery

Mhada mumbai board lottery: म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2,030 घरांच्या सोडतीसाठी पात्र अर्जदारांची अंतिम यादी अखेर जाहीर झाली आहे, आणि ती लाखो अर्जदारांसाठी एक आशेचा किरण घेऊन आली आहे. एक लाख 13 हजार 542 अर्जदार या सोडतीमध्ये पात्र ठरले आहेत, आणि आता हे सर्व अर्जदार 8 ऑक्टोबरला होणाऱ्या सोडतीच्या निकालाकडे आशेने पाहत आहेत. दुसरीकडे, सुमारे 269 … Read more

मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या किमती आल्या समोर, आता एवढ्या लाखात घ्या म्हाडाचे घर, पहा घरांच्या किमती..!

Mhada Lottery Mumbai 2024

Mhada Lottery Mumbai : मुंबई सारख्या महानगरात भाड्यावर घर घेऊन राहणे फारच कठीण आहे. त्यामुळे मुंबईत हक्काचा फ्लॅट (1BHK Flat Mumbai) असणे किती महत्वाचा आहे हे लक्षात येते. अशात आता म्हाडाने सामान्य लोकांचे घराचे स्वप्न (Dream Home) पूर्ण करण्यासाठी 2,030 घरांची लॉटरी आणली आहे. सामान्यांना किफायतशीर दरात घरे उपलब्ध करून दिली जात आहे. म्हाडाच्या या … Read more

मोठी बातमी! म्हाडाच्या मुंबई लॉटरीची प्रतिक्षा संपली; पहा लॉटरीच्या महत्त्वाच्या तारखा..!

MHADA Lottery: मुंबईत म्हाडाचे घर घेण्यास इच्छुक असलेल्या लोकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे, कारण 2030 च्या घरांच्या लॉटरीची घोषणा 8 ऑगस्ट रोजी होणार असल्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामधे याबाबतची सोडत जाहीर होऊ शकते. सोडतीचा निकाल आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहीर करण्याचा मुंबई मंडळाचा विचार आहे. (Home Scheme) ऑगस्ट 2023 मध्ये मुंबई मंडळाद्वारे 4082 घरांची सोडत … Read more

म्हाडाची विशेष भेट.. ठाण्या मुंबईत तब्बल इतक्या घरांची लॉटरी..

Thane Mumbai 1 bhk flat: लवकरच 2000 घरांची लॉटरी म्हाडाच्या मुंबई विभागाकडून काढण्यात येणार आहे; कोकण मंडळानेही लॉटरीची तयारी सुरू केली असल्याचं दिसून येत आहे. लॉटरीसाठी (MHADA Lottery) घरांची जुळवाजुळव केली जात असून लवकरच त्यासाठीची बैठक सुद्धा होणार आहे. सुमारे नऊ हजार घरे ही कोकण मंडळात असून आणखी काही घरांची भर पडू शकते, असे कोकण … Read more

म्हाडाच घर घेताय? ही कागदपत्रे ठेवा तयार.. अन्यथा मिळणार नाही घराचा ताबा..

MHADA Mumbai Lottery 2024: म्हाडाने (MHADA) गृहनिर्माण प्रकल्पांसाठी अर्ज प्रक्रिया सुलभ केली आहे. याआधी म्हाडाच्या घरांसाठी तब्बल 21 विविध प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता होती. मात्र आता फक्त 5 कागदपत्रे भरावी लागणार आहेत. त्यामुळे घरे वाटपापासून ते प्रत्यक्ष ताबा मिळण्यापर्यंतच्या प्रक्रियेत आता बराच वेळ वाचणार आहे. तुम्हाला ही कागदपत्रे म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केल्यानंतर आणि लॉटरी (MHADA Lottery) … Read more

म्हाडाचा एक अर्जदार ठरला तब्बल चार घरांचा विजेता… जाणून घ्या सविस्तर..

MHADA Lottery: घरांच्या वाटपात अनियमितता झाल्याचा ठपका म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळावर ठेवण्यात आला असून त्याची चौकशी जानेवारीपासून सुरू आहे. अद्याप म्हाडाच्या व्हाईस चेअरमनला या तपासणीचा अंतिम अहवाल सादर करण्यात आलेला नाही. वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरामधे राहणाऱ्या रहिवाशांना सर्वसमावेशक यादीद्वारे त्यांची हक्काची घरे मिळतात. मात्र, बृहत्सुचीतील घरांच्या वाटपात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सुरुवातीपासूनच … Read more