शेतकऱ्यांनो, असे तपासा कापूस व सोयाबीन अनुदान यादीतील तुमचे नाव! जाणून घ्या सोपी पद्धत..

Cotton soyabean subsidy

Cotton soyabean subsidy: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी! आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि अन्य कारणांमुळे झालेल्या किंमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. परंतु, आता सरकारने खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5 हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली आहे. चला तर मग जाणून घेऊया, आपण … Read more

शेतकऱ्यांनो, पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याची तारीख ठरली! बघा कधी मिळणार हप्ता..

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana: शेतकरी बांधवांनो, अखेर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असल्याचं दिसून येत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान (PM Kisan Yojana) योजनेच्या 18 व्या हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यावर 5 ऑक्टोबर 2024 रोजी जमा होणार आहे! गेल्या काही महिन्यांपासून सर्व शेतकरीजण या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते, आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता वितरित … Read more

शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम! या तारखेला होणार कापूस, सोयाबीन अनुदानाचे वितरण..

Cotton soybean subsidy

Cotton soybean subsidy: शेतकऱ्यांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! महाराष्ट्र राज्य सरकारने कापूस आणि सोयाबीन पिकांसाठी दिले जाणारे अनुदान (Cotton soybean subsidy) अखेर 29 सप्टेंबर 2024 रोजी वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. कितीतरी महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आलेली ही बातमी निश्चितच शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी ठरणार आहे. अनुदानासाठीची लांबत चाललेली प्रतीक्षा गेल्या काही महिन्यांपासून अनेक शेतकरी बांधव या … Read more

शेतकर्‍यांनो! पीक विमा झाला मंजूर; पहा तुम्हाला मिळणार का?

Crop insurance scheme: राज्यात सन 2023 पासून एक रुपयात पीक विमा योजना ही राबवण्यात येत आहे. 1 रुपयात पीक विमा योजना सुरू झाल्यापासून सर्वाधिक शेतकरी पीक विमा (pik Vima) योजनेत सामील झाले आहेत. गतवर्षी अनेक भागात दुष्काळसदृश परिस्थिती आणि भीषण दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला होता. पीक विम्याअंतर्गत आतापर्यंत 7,280 कोटी रुपयांचा पीक … Read more

शेतकर्‍यांचं कर्ज माफ होणार? ‘या’ शेतकर्‍यांना मिळू शकते 3 लाखांपर्यंत कर्ज माफी, पहा कामाची बातमी..!

Farmer Loan Waiver Scheme: पुढील विधानसभा निवडणुकीदरम्यान केंद्र सरकारकडून (central government) आणखी एक मोठी घोषणा करण्यात येणार आहे. असं बोललं जात आहे की विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यामधील शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी कर्जमाफीची घोषणा केली जाणार असून, ही कर्जमाफी (loan waiver) सुमारे 938 आदिवासी समाजातील शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे. राज्यातील शेतकऱ्यांना या घोषणेने दिलासा मिळणार असल्याची शक्यता वर्तवली … Read more

शेतकर्‍यांनो! सरकारी मदत पाहिजे का? तर मग मोबाईल वरून लगेच करा ‘हे’ एक काम..!

E-Peek Pahani Online: आपल्या शेतामधे पिकवलेल्या उत्पादनांची माहिती सरकारला देण्यासाठी ई-पीक तपासणी प्रणाली चार वर्षांपासून कार्यरत आहे. जे शेतकरी यावर्षी ई-पीक तपासणी करू शकले नाहीत त्यांना त्यांच्या पिकांसाठी सरकारी मदत आणि विमा (Crop Insurance) मिळण्याची शक्यता नाही. कारण सरकारने शेतकऱ्यांना मदत देताना ई-पीक तपासणी अनिवार्य केली आहे. 1 ऑगस्टपासून नोंदणी सुरू होणार असून 15 सप्टेंबरपर्यंत … Read more

काय सांगता! या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी ५ हजार रुपये.. नवीन GR निघाला…

Crop Subsidy: कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या घोषणे प्रमाणे खरीप हंगाम 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,000 रुपये अर्थसहाय्य (Crop Subsidy) देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. कृषी विभागाने याबाबतचा शासन निर्णय (GR) जारी केला आहे. 2023 मध्ये बहुतांश भागात कमी पावसामुळे तसेच कापूस आणि सोयाबीनच्या घसरलेल्या … Read more

शेतकर्‍यांनो! खूपच कमी व्याजदरावर मिळेल 3 लाख रुपये; फक्त काढा हे कार्ड, पहा अर्ज प्रक्रिया..!

KKC Loan

KKC Loan : सरकारकडून संपूर्ण देशभरातील शेतकर्‍यांना आर्थिक सहकार्य करण्यासाठी वेगवेगळ्या योजना (Farming Scheme) चालवल्या जात आहे. यात शेतकर्‍यांसाठी महत्वाची असलेली किसान क्रेडिट कार्ड एक योजना आहे, ज्याचा लाभ संपूर्ण देशभरातील शेतकरीवर्ग घेत आहे. सरकारने सुरू केलेल्या किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून देशातील कोणताही शेतकरी स्वस्त व्याजदरात सहज कर्ज (Agriculture Loan) घेऊ शकतो. आता या … Read more

शेतकऱ्यांनो सावधान! या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा.. पिकांचे मोठे नुकसान..

Today weather forecast: मुसळधार ते अति मुसळधार पाऊस हा मध्य महाराष्ट्रामधील जिल्ह्यांतील घाटक्षेत्रात तुरळक ठिकाणी कोसळण्याची शक्यता आहे. यासोबतच सोलापूर आणि सांगली वगळता संपूर्ण मध्य महाराष्ट्रामधे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळ, जोरदार वारा (तास 40-50 किमी) आणि वीज कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासोबतच मराठवाड्यातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये … Read more

काय सांगता? सोयाबीन बाजारभाव तब्बल एवढ्या रुपयांनी वाढला.. बघा आजचा बाजार भाव..

Soyabean market price: सोयाबीन हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे पीक असल्याचे आपल्याला माहीतच आहे आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर या पिकाच्या बाजारभावाचा थेट परिणाम होतो. याच कारणाने सोयाबीनच्या बाजारभावाची सध्याची माहिती जाणून घेणे अत्यंत आवश्यक ठरते. या लेखात महाराष्ट्रातील विविध बाजारातील सोयाबीनच्या भावांबद्दल आपण जाणून घेऊ. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे मुद्दे | Soyabean market price 1. बाजारभावातील … Read more