सोयाबीन संदर्भात शेतकर्‍यांचा मोठा निर्णय; सोयाबीन पेरताय का? पहा बातमी..!

सध्या काही भागातील शेतकर्‍यांनी पेरणीला सुरुवात केलेली आहे. तर काही भागात अजून चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. सध्या शेतकरी पेरणीसाठी बियाणे आणि खते खरेदी करत आहे. पण बियाणे आणि खतांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या हाती सध्या पैसा नसल्यामूळे शेतकर्‍यांनी साठवून ठेवलेली सोयाबीन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

पण सध्या सोयाबीनचा सरासरी भाव प्रतिक्विंटल 4 हजार 295 रुपयांच्या पुढे सरकत नसल्याने शेतकऱ्यांना एवढ्या कमी दरात सोयाबीन विक्री करण्याची वेळ आली आहे. जेव्हापासून शेतकर्‍यांनी सोयाबीनची काढणी सुरू केली तेव्हापासून सोयाबीन दरात काहीच वाढ झालेली नाही. गेल्या खरीप हंगामामध्ये सोयाबीनच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, त्यामुळे सोयाबीनला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती; पण अजूनपर्यंत सोयाबीन दरात वाढ झाली नसल्याने शेतकर्‍यांनी कंटाळून सोयाबीन विक्रीसाठी काढले आहे. शनिवारी रोजी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत 2,610 क्विंटल सोयाबीनची आवक आली होती.

येथे वाचा – अखेर या जिल्ह्यात 113 कोटी रुपयांच्या पीक विम्याचे वाटप सुरू झाले, या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली रक्कम..

ताजे सोयाबीन बाजार भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/06/2024
लासलगावक्विंटल577340044004370
लासलगाव – विंचूरक्विंटल575300044164375
बार्शीक्विंटल338440044004400
छत्रपती संभाजीनगरक्विंटल29426542654265
सिल्लोडक्विंटल4440044504450
कारंजाक्विंटल2500415544354345
तुळजापूरक्विंटल70440044004400
मानोराक्विंटल254410044264140
मालेगाव (वाशिम)क्विंटल170420045504360
राहताक्विंटल12410243064200
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल331170044214385
अमरावतीलोकलक्विंटल4128425043504300
नागपूरलोकलक्विंटल248410044214341
हिंगोलीलोकलक्विंटल800405044404245
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल40360043404000
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल202410043824361
बारामतीपिवळाक्विंटल40350043504330
जालनापिवळाक्विंटल1855370044004350
अकोलापिवळाक्विंटल2285390044054290
यवतमाळपिवळाक्विंटल471410044004250
मालेगावपिवळाक्विंटल8429043414341
चिखलीपिवळाक्विंटल303415043614255
हिंगणघाटपिवळाक्विंटल2302280046003800
वाशीमपिवळाक्विंटल3000425045004420
पैठणपिवळाक्विंटल1410041004100
चाळीसगावपिवळाक्विंटल25415143084295
वर्धापिवळाक्विंटल98412043754225
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल3450046004550
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल69430043504325
जिंतूरपिवळाक्विंटल109430043514325
मलकापूरपिवळाक्विंटल980390043654270
दिग्रसपिवळाक्विंटल50430043254315
वणीपिवळाक्विंटल307423044554300
सावनेरपिवळाक्विंटल32419042744240
जामखेडपिवळाक्विंटल44400045004250
शेवगावपिवळाक्विंटल6420042004200
गेवराईपिवळाक्विंटल92369942904000
तेल्हारापिवळाक्विंटल190418042954230
दर्यापूरपिवळाक्विंटल1200350044004300
देउळगाव राजापिवळाक्विंटल10350042554255
लोणारपिवळाक्विंटल400420044304315
वरोरापिवळाक्विंटल87300044603900
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल1400043004150
नांदगावपिवळाक्विंटल10419043524250
तासगावपिवळाक्विंटल25476049504860
आंबेजोबाईपिवळाक्विंटल120436144894450
उमरगापिवळाक्विंटल2430143014301
मंगरुळपीरपिवळाक्विंटल1751400045904350
मंगळूरपीर – शेलूबाजारपिवळाक्विंटल960390044554350
नेर परसोपंतपिवळाक्विंटल288252044053961
राजूरापिवळाक्विंटल41415042204195
काटोलपिवळाक्विंटल221392043324050
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल442410045004350
देवणीपिवळाक्विंटल14446844864477

Leave a Comment