शेतकर्‍यांनो! खूपच कमी व्याजदरावर मिळेल 3 लाख रुपये; फक्त काढा हे कार्ड, पहा अर्ज प्रक्रिया..!

KKC Loan

KKC Loan : सरकारकडून संपूर्ण देशभरातील शेतकर्‍यांना आर्थिक सहकार्य करण्यासाठी वेगवेगळ्या योजना (Farming Scheme) चालवल्या जात आहे. यात शेतकर्‍यांसाठी महत्वाची असलेली किसान क्रेडिट कार्ड एक योजना आहे, ज्याचा लाभ संपूर्ण देशभरातील शेतकरीवर्ग घेत आहे. सरकारने सुरू केलेल्या किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून देशातील कोणताही शेतकरी स्वस्त व्याजदरात सहज कर्ज (Agriculture Loan) घेऊ शकतो. आता या … Read more

सोयाबीन पिकावर या रोगाचा हल्ला; असा करा बंदोबस्त..!

attack of this disease on the soybean crop, make arrangements like this

सध्या सगळीकडेच सोयाबीन पीक त्याच्या वाढीच्या अवस्थेत असून सध्या रिमझिम पावसाचे आणि ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून लागला आहे. महत्त्वाचं म्हणजे असे वातावरण पुढील काही दिवस असेच राहिल्यास सोयाबीनवर स्पोडोप्टेरा या लष्करी अळीचा प्रादुर्भाव सुद्धा होऊ शकतो. स्पोडोप्टेरा या लष्करी या अळीला तंबाखू वरील पाने खाणारी अळी … Read more

काय सांगता! सोयाबीनचे पीक धोक्यात, त्वरित करा ‘हा’ उपाय, नाहीतर उत्पादन होईल कमी..!

Soybean Farming

Soybean Farming : सोयाबीनचे पीक महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनची लागवड होते. राज्यात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत देशाचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्य सर्वाधिक उत्पादन घेण्याच्या यादीत देशात दुसर्‍या क्रमांकावर येते. सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेश राज्यात घेतले जात असून हे … Read more

अर्रर्र.. ‘या’ महिलांना मिळणार नाही 1500 रुपये महिना, पहा योजनेसाठी ‘या’ महिला अपात्र..

Ladki Bahin Yojana 2024

Ladki Bahin Yojana 2024 : महाराष्ट्र सरकारने महिलांना मोठे गिफ्ट दिले आहे. आता राज्य सरकारकडून महिलांच्या कल्याणासाठी राज्यात लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली आहे. आता ही योजना मध्यप्रदेशनंतर महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे. आता या योजनेमुळे राज्यातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेचा शासन निर्णय म्हणजेच GR प्रसिद्ध झालेला … Read more

खुशखबर! ‘या’ शेतकऱ्यांना लागली मोठी लॉटरी; पहा सरकारने काय घेतला निर्णय..!

Maharashtra Budget 2024

Maharashtra Budget 2024 : अजित पवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पात राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी योजना जाहीर केली. त्यामुळे शेतात सतत वीज जाण्याची काळजी असणार नाही. राज्याच्या अर्थसंकल्पामधे यासाठी कितीतरी कोटी रुपयांची तरतूद केली गेली असल्याचं दिसून येत आहे. आज आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याद्वारे अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना जाहीर केली. … Read more

काय सांगता! फक्त एक शेंग 20 रुपयाला; पेट्रोलपेक्षा भाजीपाला महाग, भाव पाहून उडतील हौश..!

Vegetable prices

Vegetable prices : सध्या बाजारात फक्त भाजीपाल्याची चर्चा होताना दिसते. कारण बाजारात भाजीपाल्याची आवक होत नसल्याने अनेक भाज्यांचे दर शंभर रुपयांच्या पुढे गेले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे पेट्रोलपेक्षा भाजीपाला महाग झाला आहे. आता नेमकं घरात काय शिजवायचं? असा मोठा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे. सध्या भाजीपाल्याचे भाव पाहून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल. भाजीपाल्याची एक शेंग चक्क … Read more

कांद्याने केलं मार्केट जाम! मिळतोय 4 हजार रुपयांचा भाव, पहा कुठे मिळतोय जास्त भाव?

Onion Rates

Onion Rates : कांद्याचे उत्पादन घेणार्‍या शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आली आहे. बर्‍याच दिवसांपासून खालच्या दिशेला जाणारे कांद्याचे दर आता वाढताना दिसत आहे. महाराष्ट्र कृषी पणन मंडळाच्या अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, कांद्याचा लिलाव 25 जूनला राज्यातील 44 बाजार समित्यांमध्ये पार पडला. यातील 34 बाजार समित्यांमध्ये 3000 ते 4200 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला आहे. यातील … Read more

पीक कर्ज काढलेल्या शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता शेतकर्‍यांचा होणार फायदा..!

big decision for crop loan holder farmer

Crop Loan : राज्य सरकार वारंवार शेतकर्‍यांसाठी महत्वाचे निर्णय घेत असते. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळत असतो. अलीकडेच राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या शेतकर्‍यांनी पीक कर्ज (Crop Loan) घेतलेले आहे अशा शेतकर्‍यांसाठी हा महत्वाचा निर्णय आहे. राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी 1.6 लाख रुपयांचे पीक कर्ज (Crop Loan) घेतले आहे आता … Read more

अरे वा! आता ‘या’ नागरिकांना मोफत उपचार; पहा यादीत नाव..!

Ayushman Bharat Yojana

केंद्र सरकार नेहमीच लोक कल्याणाच्या योजना आणत असते. सरकारच्या या योजनांचा गोरगरीब नागरिकांना मोठा फायदा होतो. सरकारी योजनांमुळे दवाखान्यात मोफत उपचार मिळतात. ही बाब सामान्य नागरिकांसाठी खूपच फायद्याची आहे. कारण गोरगरीब आणि मध्यमवर्गातील नागरिकांना उपचारासाठी येणार्‍या खर्चाची चिंता नेहमी सतावत असते. दवाखान्यात उपचारासाठी लाखो रुपये खर्च येतो. त्यामुळे अनेक गोरगरीब नागरिक योग्य उपचार घेऊ शकत … Read more

आनंदाची बातमी! आता पीक कर्ज घेण्यासाठी ‘ही’ अट नसणार, आता तुम्हालाही मिळणार पीक कर्ज..!

Crop Loan

Crop Loan : आता राज्यात जिकडे पहा तिकडे पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे. त्यामुळे पेरण्यांच्या कामांना मोठा वेग आलेला आहे. या काळात शेतकरी बियाणे आणि खतांच्या खरेदीसाठी कर्ज काढतात. बँका देखील शेतकर्‍यांना पीक कर्ज (Crop Loan) देतात. त्यामुळे शेतकर्‍यांना शेती कामासाठी आर्थिक अडचणी येत नाही. राज्यात बहुतांश लोक हे शेती हा व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे … Read more