RBI Update: काय सांगता? आता नोटांवर महात्मा गांधीं ऐवजी या नेत्याचा फोटो झळकणार!
RBI Update: मित्रांनो जर आपण आता भारतीय चलनी नोटांबद्दल बोललो तर या नोटांवर पूर्वीपासून महात्मा गांधींची प्रतिमा छापण्यात येत आहे. पहिल्यांदा महात्मा गांधींचा फोटो हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सेंट्रल बँकेच्या निर्णयानुसार नोटांवर छापण्यात आला होता. तेव्हापासून आजपर्यंत भारतीय चलनावर फक्त महात्मा गांधींची प्रतिमा छापली जाते. आता अशी एक बातमी व्हायरल होत आहे की, चलनी … Read more