LPG cylinder: खूशखबर! आता महिलांना फक्त 450 मधे मिळणार गॅस सिलिंडर

LPG cylinder: आपल्या सर्वांना हे माहित आहेच की देशातील जवळजवळ सर्वच राज्यांमध्ये, साधारण गॅस सिलिंडरची किंमत सुद्धा ₹ 800 रुपयांच्या वर गेली आहे. अशी अनेक राज्य आहेत जिथे सध्या गॅस सिलिंडर 1120 रुपयांना मिळत आहे. मात्र सरकारने आता गॅस सिलिंडरची किंमत केवळ 450 रुपये केल्याने अनेक नागरिकांना अतिशय मोठा दिलासा मिळाला आहे.

तुमच्या माहितीसाठी म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की सरकारद्वारे नुकतीच महिलांसाठी एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सरकार आता महिलांना अतिशय माफक दरात गॅस सिलिंडर (LPG cylinder) उपलब्ध करून देणार आहे.

काय सांगता! फक्त 250 रुपयात कपडे; या मार्केटमध्ये मिळतात स्वस्तात कपडे, एकदा नक्की पहा..!

सरकार द्वारे उचलण्यात आलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि महिलांचे सक्षमीकरण करणे हा या महत्त्वाच्या पाऊलाचा मुख्य उद्देश आहे.

आपल्याला माहित आहेच की गरीब वर्गातील महिलांकडे जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी सुद्धा पुरेसे पैसे नसतात. अशा परिस्थितीत गॅसच्या (LPG cylinder) दरातील प्रचंड वाढ बघून, गरीब वर्गातील महिलांनी गॅस सिलिंडरवर जेवण बनवणे बंद करून चुलीवर जेवण बनवायला सुरुवात केली आहे. अशा स्थितीत चुलीतून निघणाऱ्या धुरामुळे अनेक महिलांची प्रकृती खालावली आहे.

हे समजून सरकारने गरीब महिलांना दिलासा देण्यासाठी ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. सरकारने गॅस सिलिंडरचे दर कमी केल्याने आता गरीब महिलांना चुलीवर अन्न शिजवण्याची गरज लागणार नाही.

शेतकऱ्यांनो, सत्ता स्थापनेच्या खुशीत सरकार देतय 4 हजार रुपये! तुमच्या खात्यावर आले का?

ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे आणि ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे, फक्त अशाच महिलांना या योजनेचा लाभ मिळवता येणार आहे. या योजनेअंतर्गत गॅस सिलिंडरसाठी (LPG cylinder), महिलांना आता केवळ 450 रुपयेच द्यावे लागणार आहेत. या योजनेंतर्गत महिलांना 450 रुपयांच्या किमतीत वर्षभरात 12 गॅस सिलिंडर देण्यात येणार आहेत. साधारणपणे गॅस सिलिंडरची किंमत ही 900 रुपये असून, या योजनेमुळे महिलांना चांगलाच दिलासा मिळणार आहे.

याशिवाय, या योजनेंतर्गत जर एखाद्या महिलेने महिन्याभरात तिचा गॅस सिलिंडर (LPG cylinder) दुरुस्त करून घेतला असेल, तर तिला सरळ तिच्या बँक खात्यामधे 300 रुपये अनुदान देण्यात येईल. या योजनेअंतर्गत मध्य प्रदेश सरकारने 1200 कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे.

जर मध्य प्रदेशचे तुम्ही कायमचे रहिवासी असाल तरच तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत लाभ मिळवणाऱ्या महिलाही या योजनेसाठी पात्र आहेत.

1 thought on “LPG cylinder: खूशखबर! आता महिलांना फक्त 450 मधे मिळणार गॅस सिलिंडर”

  1. असे झाले तर ?
    शहरातील गर्दी व रोजगारासाठी येणारे लोक दिवसेन दिवस वाढत आहे जर आशा काही योजना राबविल्या की ज्यातुन खेड्यातील लोक खेड्यात राहुन व गावाकडुन शहरात आलेले लोक खेडयात जाऊन नविन उदयोग व्यवसाय सुरु कस्न रोजगार निर्माण करू शकले तर ?
    शहरान मध्ये मेट्रो , रिंग रोड सारखे प्रकल्प होताना झोपडपट्टी जागावर इमारती उभ्या राहिल्या व तिथे झोपडपट्टी रहीवास्यांना चांगले राहण्याचे ठिकाण देता आले तर कमी जागेत
    जास्थित जास्त लोकांचा राहण्याचा प्रश्न सुटेल व शहरे झोपडपट्टी नसनारी झाली तर ?
    ट्रफीक कमी करण्यासाठी शहरातील व लगतच्या काही कंपणी शहरापासुन दुर छोट्या खेड्यात स्थापित केल्या तर?
    खेड्यातील रस्ते शहरा प्रमाणे चकाचक व दुहेरी झाले तर ?
    शहरातील नळ पाणी योजना प्रमाणे खेड्यातील नियोजन झालेतर ?
    शहरात व खेड्यात कचरा नष्ट करण्यासाठी विद्युत वाहिनीच्या माशिन बसविल्या तर ?
    सर्वाना मोफत शिक्षण मिळावे म्हणुन शिक्षण व्यवस्थेत काही बदल केले तर ?
    कंपणी कॉन्ट्रक्ट पद्धत बंद करून ऑन रोल पदधत अवलंबली तर?
    शासनाचे सर्व कर रु १ पासुन पुढे ऑन लाईन भरण्याचे बंधन केले तर ?
    दारू, गुटखा, तंबाखू, सिगारेट घेण्यास आयकार्ड दाखविणे अनिवार्य केले तर ?
    शासकीय आणि निम शासकीय कर्मचाऱ्यांना नोकरी च्या ठिकाणी राहणे अनिवार्य केले तर?
    शिक्षणा नंतर नोकरी हमी कायदा केला तर?
    शेती मालास हमी भाव न मिळाल्यास हमी भाव मार्जिन रक्कम शासनाने देणे बंधन कारक केले तर ?
    प्रत्येक गावात पाऊसाचे पाणी साठवण्या साठी प्रत्येक गावात मोठे तलाव बाधले तर ?
    शेतकरी पेन्शन योजना राबविण्यासाठी शेतकरी शेती माल वार्षिक विक्री तुन पेन्शन फंड वजा करून तेवढी रक्कम शासनाने भरली तर?
    प्रत्येक शेती बांधावर स्ट्रिट लाईट व मालाकांचे नावाचे बोर्ड लावणे अनिवार्य केले तर ?
    खाजगी व शासकीय नोकरी साठी आलेल्या अर्जांची पोहच देणे अनिवार्य केले तर ?
    लोक प्रतिनिधीला मतदार संघातील प्रत्येक गावात ड्रोन साह्यांने सर्वे करून सुधारना करने अनिवार्य केले तर ?
    गावातील समस्या व सुधारणा पत्र व्यवहार करण्यासाठी प्रत्येक राज्यात वेगळे कार्यालय व मंत्री नेमला तर ?
    टी व्हीं चॅनल वाल्यांना ग्रामीण समस्या दाखवणे बंधनकारक केले तर ? सर्व प्रकारच्या निवडणुकी साठी फॉर्म भरणे साठी फक्त आधार कार्ड व एक सूचक ठेवला तर? स्वच्छता मोहीम यशस्वी होण्यासाठी देश्यात सर्वत्र गुटखा बंदी , व व्यसन मुक्ती जन जागृती बोर्ड लावले तर ?कृषी शास्त्र हा विषय इयत्ता १ ली पासून १० पर्यंत कम्पल्सरी केला तर?
    माझ्या मनातीत योजना ह्या तुमच्या ही मनात आहे . व असाव्यात हेच जानो मानो और समझो चे यश आसेल मो.नं.९८९००१६९१९

    Reply

Leave a Comment