Home Loan Bank List
Paisa Bazaar.com कडून मिळालेल्या माहितीनुसार बँक ऑफ इंडिया (BOI) ही सर्वात कमी व्याजदराने होम लोन देत आहे.
(1) बँक ऑफ इंडिया – 30 लाख रुपयांच्या लोन वर- 8.30 ते 10.75 टक्के व्याजदर
(2) स्टेट बँक ऑफ इंडिया – 30 लाखाच्या लोन वर – 8.40 ते 10.15 टक्के
(3) बँक ऑफ बडोदा – 30 लाखाच्या लोनवर – 8.40 ते 10.65 टक्के व्याजदर
(4) युनियन बँक ऑफ इंडिया – 30 लाखाच्या लोनवर – 8.35 ते 10.75 टक्के व्याजदर.
(5) युको बँक – 30 लाखाच्या लोनवर – 8.45 टक्के ते 10.30 टक्के व्याजदर