Soyabean new rate: सोयाबीनचा नवीन भाव 6000 रुपये असल्याचा बघायला मिळत आहे. सोयाबीनचे भाव 10 हजार रुपयांच्या वर राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
गतवर्षी राज्यात सोयाबीन पिकाला अपेक्षित भाव मिळाला नाही, त्यामुळे आपले पीक अनेक शेतकऱ्यांनी घरीच ठेवले होते, मात्र आता शेतकऱ्यांना त्यांच्या वाट बघण्याचे सार्थक होताना दिसण्याची शक्यता आहे.
यंदा पावसाने जरा जास्तच वेळ दडी मारल्याने यावर्षी उगवणाऱ्या सोयाबीनचा दर्जा अंशत: ढासळला आहे, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीनचे (Soyabean new rate) भाव कमी आहेत.
सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला असून, मात्र यंदा पिकातून नफा मिळवण्याऐवजी स्वत:च्या खिशातून पैसे गुंतवण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली असल्याचं दिसून येत आहे.
मोठी बातमी! अखेर या लोकांना मिळालं म्हाडाच घर.. या तारखेला मिळणार घराचा ताबा!
सोयाबीनचा भाव 10,000 रुपयांच्या वर जाण्याची शक्यता आहे. यंदा कमी पावसामुळे सोयाबीनचे पीक हातातून गेले आहे, त्यामुळे यंदा सोयाबीन पिकाला भाव (Soyabean new rate) चांगला मिळणार असल्याचे अपेक्षित होते, मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनचे भाव कमी आहेत.
नवीन सोयाबीन बाजारात येत असल्याने सध्या सोयाबीनचे भाव कमी आहेत. दीड महिन्यानंतर सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता कमी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
सोयाबीनला चांगला भाव (Soyabean new rate) मिळत असल्याने दोन वर्षांपूर्वी गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती.
अरे देवा! या लोकांचं मोफत रेशन बंद, आता फक्त याच लोकांना मोफत रेशन मिळणार..
मात्र अनेक शेतकऱ्यांनी गतवर्षी सोयाबीनला कमी भाव मिळाल्याने सोयाबीन घरातच ठेवले होते, तर यंदा सुरुवातीपासूनच पाऊस नसल्याने 70 टक्के सोयाबीनचे पीक हातातून गमवावे लागले आहे.
उरलेले 30 टक्के सोयाबीन शेतकऱ्यांनी सिंचन करून वाचवले, मात्र सोयाबीनचा दर्जा हा हवा तसा नसल्याने सोयाबीनला भाव कमी आहे.
मात्र, यंदा सोयाबीनचे उत्पादन घटले आहे, त्यामुळे सोयाबीनच्या दरात मोठी (Soyabean new rate) वाढ अपेक्षित आहे.
येथे वाचा – अर्रर्र.. ‘या’ महिलांना मिळणार नाही 1500 रुपये महिना.. पहा योजनेसाठी ‘या’ महिला अपात्र..